पदाचे नाव - चालक तथा वाहक ( कनिष्ठ ) - ७९२९ जागा, लिपिक-टंकलेखक ( कनिष्ठ ) - २५४८ जागा, सहाय्यक ( कनिष्ठ ) - ३२९३ जागा, वर्ग-३ पर्यवेक्षीय ( कनिष्ठ ) - ४८३ जागा. शैक्षणिक अर्हता - १० वी उत्तीर्ण, पदवी, पदानुसार. शुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - २५० रु.
9975603050