पोलीस आयुक्त, नवी मुंबई विधी अधिकारी भरती २०१७
एकूण जागा - ०५. पदाचे नाव - विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी.
शैक्षणिक पात्रता - पदवी. अर्ज पाठवण्याचा
इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - २७/०१/२०१७.
पत्ता - नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय, सीबीडी बेलापूर, सेक्टर १०, नवी मुंबई.