महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प भरती २०१७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२५/०१/२०१७. एकुण जागा - ११.
पदाचे नाव - कृषि पणन तज्ञ.
शैक्षणिक पात्रता - कृषि पदवी, MBA. वय - ३५ वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - नोडल अधिकारी, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प ( MACP ), प्रकल्प अंमलबजावणी कक्ष ( कृषि ), प्लॉट नं. एफ/ई/१७८, पहिला मजला, भू विकास बँकेचे प्रशिक्षण केंद्र, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ४११०३७.
अजिंक्य करिअर अकॅडमी, शिवाजी चौक, लातूर