( 28 Feb, 2017) मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड ( MECL ) विविध पदांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - २५/०२/२०१७, २७/१०/२०१७ आणि ०१/०३/२०१७. Published By : mundejobs.com मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड ( MECL ) विविध पदांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - २५/०२/२०१७, २७/१०/२०१७ आणि ०१/०३/२०१७. एकूण जागा - ३५. पदाचे नाव - सहाय्यक भूवैज्ञानिक - 20 जागा, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - १० जागा, सहाय्यक जिओफिजिसिस्ट - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - M.Sc. / M. Tech./ M.Sc. Tech. Walk in interview for engagement of Assistant Geologist, Assistant Chemist and Assistant Geophysicist on fixed term contract basis for 7 months Click Here to Download Application FORMAT