MPSC
The total space - 188. Name - Assistant Inspector of Motor Vehicles.
Qualifications - XII and Diploma in Engineering or Engineering degree.
Candidates are invited to apply online.
MPSC
एकूण जागा - १८८. पदाचे नाव - सहायक मोटार वाहन निरीक्षक.
शैक्षणिक पात्रता - बारावी व अभियांत्रिकी पदविका किंवा अभियांत्रिकी पदवी.
उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १९/०२/२०१७.
परीक्षा शुल्क - अमागास - ३७३ रु व मागासवर्गीय - २७३ रु आणि माजी सैनिक - २३ रु.
www.mundejob.in Naukari Call Aurangabad 9975603050