विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई
एकूण जागा - 02. पदाचे नाव - सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता.
शैक्षणिक पात्रता - विधी पदवीधर.
इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 18/02/2017.
पत्ता - विधी व न्याय विभाग, नोंदणी शाखा, दालन क्रं. ३४५-अ, तिसरा माळा, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई – ४०००३२
.तपशील माहिती
वेबसाइट www.mundejob.in Naukri Helpline 9975603050