पोलीस अधीक्षक, नांदेड एकूण जागा - 56 पदाचे नाव - पोलीस शिपाई. शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण. वय - ३१/०३/२०१७ रोजी १८ ते ४६ वर्षे.
Published By : mundejobs.com
पोलीस अधीक्षक, नांदेड
एकूण जागा - 56 पदाचे नाव - पोलीस शिपाई.
शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण. वय - ३१/०३/२०१७ रोजी १८ ते ४६ वर्षे.
फीस - खुला प्रवर्ग - ३५० रु, मागास प्रवर्ग - २०० रु आणि माजी सैनिक - ५० रु. उंची - पुरुष - १६५ से.मी पेक्षा जास्त व महिला - १५५ से.मी. पेक्षा जास्त
पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७.
. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.