पदाचे नाव - स्त्रीरोग तज्ञ - 06 जागा, बालरोग तज्ञ - 06 जागा, भूल तज्ञ - 05 जागा, वैद्यकीय अधिकारी - 14 जागा, फार्मासिस्ट - 17 जागा, स्टाफनर्स - 17 जागा, लॅब टेक्निशियन - 05 जागा, सफाई सेवक ( महिला ) - 16 जागा व इतर.
पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुलाखत दिनांक - 15 मार्च 2017 ते 18 मार्च 2017.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत विविध रुग्णालये व दवाखाण्याकरिता विविध पदे
एकूण जागा - 117.
शैक्षणिक पात्रता - M.S., M.B.B.S., B.A.M.S., B.D.S., B.Pharm., D.Pharm., B.Sc. Nursing / B.P.N.A. / R.G.N.M , B.Sc., D.M.L.T., H.S.C. (Science), B.P.T.H., ७ वी,