डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय ( BAMU) प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक - 06 पोस्ट
कोणत्याही पदवी, B.Lib / M.Lib. अंतिम तारीख 05/04/2017
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University
( BAMU) Library Trainee, Technical Assistant – 06 Posts
Any Degree, B.Lib/ M.Lib. LAST DATE 05/04/2017
http://bamua.digital
university.ac
*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय, बीड (महाराष्ट्र शासन)
आणि गुरुकिल्ली अॅकॅडमी, बीडच्या*
माध्यमातुन राज्यस्तरिय
‘‘सामान्यज्ञान परीक्षा 2017’’
चे आयोजन करण्यात आले आहे. यात एकुण *5 लक्ष+* रुपयापेक्षा अधिक
बक्षीसाचा समावेश करण्यात आला असून बक्षिसाचं विवरण खालील प्रमाणे
आहे....
प्रथम बक्षिस : रु. 1,00,000/-
द्वितीय बक्षिस : रु. 51,000/-
तृतीय बक्षिस : रु. 21,000/-
उत्तेजार्थक बक्षिसे
Ø 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 1,000/-ची बक्षिसे
Ø 200 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 500/-ची बक्षिसे
Ø 1000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 100/-ची बक्षिसे
Ø 2000 विद्यार्थ्यांना चालु घडामोडी पुस्तक बक्षिस.
या व्यतिरिक्त सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याना ...
ü सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना 250 /- रु किंमतीचे 10,000 ऑनलाईन
प्रश्न (100 प्रश्नपत्रिका) देण्यात येईल.
ü सहभागी प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांना 5 महिने कालावधीचे मोफत MPSC
(पुर्व + मुख्य) प्रशिक्षण शक्यतो ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती,
वर्धा, बीड, पुणे जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी देण्यात येणार आहे.
ü या परीक्षेच्या माध्यमातुन राज्यातील पाच आत्महत्या ग्रस्त शेतक-यांचे
पाल्य एक वर्षासाठी दत्तक घेण्यात येतील.