भारतीय लष्कराच्या
जालना / धुळे येथे होणाऱ्या सैन्य भरती मेळावा २०१७ साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ११/०४/२०१७.
पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लार्क / स्टोअरकिपर, ट्रेड्समन ).
शैक्षणिक पात्रता - सोल्जर (जनरल ड्युटी, ट्रेड्समन ) - १० वी उत्तीर्ण, सोल्जर ( क्लार्क / स्टोअरकिपर ) - १२ वी उत्तीर्ण, सोल्जर ( टेक्निकल ) - १२ वी ( PCM ) उत्तीर्ण.
Munde sir Aurangabad 9975603050 call प्रत्येक सरकारी नोकारीचे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी फेसबुक पेजला लाइक करा. Facebook Page mundejob like
www.mundejob.in चे टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि आपल्या मोबाइल वर सरकारी जागांचे अपडेट मिळावा. @Naukri