महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ( MUHS ) अंतर्गत सोमैया मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर
एकूण जागा - ५०.
पदाचे नाव - डीन / प्राचार्य ( DEAN/ PRINCIPAL )- ०१ जागा, प्राध्यापक ( Professor ) - ११ जागा, रीडर ( Reader ) - ०९ जागा, व्याख्याता ( Lecture ) - २० जागा, शिक्षक ( Tutor ) - ०९ जागा.
शैक्षणिक पात्रता - Recognised post graduate medical qualification , M.B.B.S. qualification or M. Sc. ( Medical Anatomy ) . अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Hon. Secretary K. J. Somaiya Medical College, Mumbai – 400 022 .
पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७.
A