रत्नागिरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर एकूण ३१७
एकूण जागा - ३१७. पदाचे नाव - लिपिक - ३७ जागा, कॉम्पुटर ऑपरेटर - ५२ जागा, फिल्ड ऑफिसर - २० जागा, टेलीकॉलर्स - ४० जागा, ग्रंथपाल - १० जागा, शिपाई - ६० जागा, सिक्युरिटी इन्चार्ज - १५ जागा, सिक्युरिटी गार्ड - ५५ जागा, ड्रायवर - ३० जागा.
शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी, पदवीधर. वय - १८ ते ३५ वर्षे. फीस - ५५० रु.
9975603050