महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) ही पदे कंपनीच्या गरेपालमा, रायगड, छत्तीसगड येथे सरळसेवे प्रवेशाद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 13 जुलै, 2017
* रिक्त पदांची संख्या :- 06