महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांची भरती - 2019
महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांची भरती - 2019
महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून १३ जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज भरून मेल वर पाठवणे अनिवार्य आहे.वयाची अट, फी, नोकरो ठिकाण इ. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा.
एकूण जागा :- 13
पदाचे नाव :-
1) विधी अधिकारी
2) कोस्टल अधिकारी
3) प्रकल्प विश्लेषक
4) कोस्टल समन्वयक
5) अकाउंटंट
6) स्टेनोग्राफर
7) डाटा एंट्री ऑपरेटर
8) लिपिक-टंकलेखक
9) ऑफिस बॉय / ड्रायव्हर
पात्रता :-
1) विधी पदवी , 10 वर्षे अनुभव
2) अभियांत्रिकी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी , 05 वर्षे अनुभव
3) अभियांत्रिकी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी , 05 वर्षे अनुभव
4) अभियांत्रिकी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी , 03 वर्षे अनुभव
5) B.Com/M.Com ,03 वर्षे अनुभव
6) पदवी/ पदव्युत्तर पदवी , स्टेनोग्राफी अभ्यासक्रम ,03 वर्षे अनुभव
7) पदवीधर , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. , 03 वर्षे अनुभव
8) पदवीधर , मराठी व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. , 03 वर्षे अनुभव
9) 10वी/12 वी उत्तीर्ण , अवजड वाहन चालक परवाना , 04 वर्षे अनुभव