तरुण व्यावसायिक पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ बी.ई./ बी.टेक/ पदव्युत्तर पदविका (व्यवस्थापन)/ एमबीबीएस/ एलएलबी/सी.ए./ आयसीडब्ल्यूए आणि १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३२ वर्षांपर्यंत असावे.
नवकल्पना विशेषज्ञ पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४२ वर्षांपर्यंत असावे.
देखरेख आणि मूल्यांकन विशेषज्ञ पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवी/ सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.
खरेदी विशेषज्ञ पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि ३ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.
वरिष्ठ खरेदी विशेषज्ञ पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि १२ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत असावे.
सल्लागार पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.
सार्वजनिक धोरण विश्लेषक पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अर्थशास्त्र/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवीधारक आणि ५ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंत असावे.
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
फीस – नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०१९ आहे. _________ Follow this link to join my WhatsApp group:-------__________ https://chat.whatsapp.com/GgApXJv4RSs4bOeoIwBF3h शासकीय व खाजगी नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल तसेच इतर रोजगार विषय माहितीसाठी.....
जॉइन करा https://telegram.me/naukri Student Helpline 9975603050 online application www.mundejobs.com
9975603050