जाहिरात विवरण

(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2020पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव 1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 2 पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) 3 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) 4 डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण. वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2020 परीक्षा (CBT): Tier-I: 22 ते 27 एप्रिल 2021 Tier-II: नंतर सूचित केले जाईल. Www.mundejobs.com


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.