(SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2020पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव
1 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2 पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA)
3 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
4 डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2020
परीक्षा (CBT):
Tier-I: 22 ते 27 एप्रिल 2021
Tier-II: नंतर सूचित केले जाईल. Www.mundejobs.com
9975603050