जाहिरात विवरण

MPSC लिपिक - टंकलेखक ( मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017 मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017 करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


MPSC लिपिक - टंकलेखक ( मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017

मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017 करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 26/04/2017.

एकूण जागा :- 408
पदाचे नाव :-
लिपिक - टंकलेखक ( मराठी ) - 370 जागा
लिपिक - टंकलेखक ( इंग्रजी ) - 38 जागा
शैक्षणिक पात्रता :-

लिपिक - टंकलेखक ( मराठी ) - एस.एस.सी, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
लिपिक - टंकलेखक ( इंग्रजी ) - एस.एस.सी, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट

परीक्षा शुल्क :-

खुला प्रवर्ग - 373 रु 
मागासप्रवर्ग - 273 रु

 वयोमर्यादा :- 01/08/2017 रोजी 18 ते 38 वर्षे 
मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे 
खेळाडू - 18 ते 43 वर्षे


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.