MPSC लिपिक - टंकलेखक ( मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017
मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017 करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC लिपिक - टंकलेखक ( मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017
मराठी/इंग्रजी ) पूर्व परीक्षा 2017 करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 26/04/2017.
एकूण जागा :- 408
पदाचे नाव :-
लिपिक - टंकलेखक ( मराठी ) - 370 जागा
लिपिक - टंकलेखक ( इंग्रजी ) - 38 जागा
शैक्षणिक पात्रता :-
लिपिक - टंकलेखक ( मराठी ) - एस.एस.सी, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
लिपिक - टंकलेखक ( इंग्रजी ) - एस.एस.सी, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
परीक्षा शुल्क :-
खुला प्रवर्ग - 373 रु
मागासप्रवर्ग - 273 रु
वयोमर्यादा :- 01/08/2017 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
खेळाडू - 18 ते 43 वर्षे